Latest Events

Login Form

Events

events

 श्रीसप्तकोटीश्वर  देवस्थानात होणारे उत्सव

1) चैत्र शुद्ध प्रतिपदा (संवत्सर प्रतिपदा – गुढी पाडवा)
2) चैत्र शुद्ध चतुर्दशी (जिर्णोद्धार पालखी)
3) वैशाख शुद्ध तृतिया (वसंतपूजा – अक्षय्य तृतिया)
4) श्रावण शुद्ध दशमी (अचाशुद्धी)
5) श्रावण शुद्ध चतुर्दशी (पवित्रा शेपण)
6) श्रावण शुद्ध पौर्णिमा (शिबिकोत्सव)
7) आश्विन शुद्ध प्रतिपदा (काळभैरवाचे देवळात नवरात्र घटस्थापना)
8) आश्विन शुद्ध दशमी (सीमोल्‍लंघन – दसरा)
9) आश्विन शुद्ध पौर्णिमेपासून द्वादशीपर्यंत – हरीजागर
10) कार्तिक शुद्ध दशमी – कालाष्टमी
11) कार्तिक शुद्ध दशमी – श्रीं चा वाढदिवस पालखी मिरवणूक
12) कार्तिक शुद्ध द्वादशी – तुळशी विवाह
13) कार्तिक शुद्ध चतुर्दशी – वैकुंठ चतुर्दशी
14) कार्तिक शुद्ध पौर्णिमा – त्रिपुरारी पौर्णिमा
15) कार्तिक वद्य द्वितिया ते पंचमीपर्यंत – महारूद्र आवळी भोजन व पालखी मिरवणूक
16) माघ शुद्ध प्रतिपदा – काळभैरव जयंती
17) माघ शुद्ध सप्तमी – रथसप्तमी
18) माघ वद्य त्रयोदशी – महाशिवरात्र रथोत्सव
19) फाल्गुन शुद्ध पौर्णिमा – होळी

दर सोमवार व एकादशी हा नित्‍य उत्सव दिवस आहे. त्या दिवशी श्रीं ची पालखी देवळाभोवती फिरून व तुलशी वृंदावनास प्रदक्षिणा घालून परत देवालयात नेतात.